पिठाची गिरणी योजना
पिठाची गिरणी योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेली पिठाची गिरणी योजना ही राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरु करता यावा या उद्देशाने राबविण्यात आलेली योजना आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावी बेरोजगारीला सामोरे जात …